Varada Prakashan
Collections
- Autobiography - Biography
- Children
- Cooking
- Dictionary
- Economics
- Educational
- English
- Fiction
- General Knowledge
- Health and Fitness
- History
- Humour
- Ideological
- Informational
- Inspirational
- Kadambari
- Kathasangraha
- Language
- Literature
- Management
- Music
- Parenting
- Philosophy
- Poetry
- Politics
- Psychology
- Science
- Self Help
- Social Books
- Spiritual
- Sports
- Translated Books
- Travel
- Yoga
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Unit price
/
मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल.
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे, या रम्यतेचे, अदभुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढ़ा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल. आचार्य अत्र्यांनी लक्ष्मीबाईना साहित्यलक्ष्मी अशी पदवी दिली ती किती यथार्थ होती हे या पुस्तकावरून कळेल, कितीही कालावधी लोटला तरी लक्ष्मीबाईच्या स्मृतिचित्रांचे अनन्यसाधारण माधुर्य आणि महत्त्व मराठी रसिकांच्या दृष्टीने अबाधित राहिले आहे. जोपर्यंत मराठी भाषा या पृथ्वीवर आहे तोपर्यन्त हे चरित्र घरोघरी वाचले जाईल.
हे पुस्तक मराठी जनसामान्यांसाठी तयार केलेले आहे.
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Unit price
/
कथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्त्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व...
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Unit price
/
मुलांसाठी खास साने गुरूजी लिखित ‘श्यामची आई’ मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Unit price
/
श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांचा इतिहास
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Unit price
/
श्रध्दाविसर्जन या पुस्तकात चाळीस लेख आणि विविध दैनिकांसाठी लिहिलेली पन्नास पत्रे आहेत.
Regular price
Rs. 1,200.00
Sale price
Rs. 1,200.00
Regular price
Unit price
/
कुठल्याही विषयाचे शिक्षण मातृभाषेतूनच घ्यायला पाहिजे, हे तत्त्व आता जगमान्य झाले आहे. गेल्या शतकाच्या मध्याला...
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Unit price
/
खेळ खेळणे हे शारीरिक व विशेषत: मानसिक दृष्ट्या अतिशय फायद्याचे असते.
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 220.00
Regular price
Unit price
/
शाल्य संस्कॄत शब्दकोश (संस्कॄत-मराठी-इंग्रजी)
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Unit price
/
वरदा बुक्सने कोशवाङ्मयाचे काम हाती घेतले आहे. त्या धोरणास अनुसरूनच हा कोश सादर करत आहोत....
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Unit price
/
American english means english as used/employed in america. Seventeen steps 17 lessons.
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Unit price
/
सतीप्रथेचा हा सर्व इतिहास लेखक भावे यांनी सविस्तर लिहिला आहे.
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
डॉ. भगवानदास यांच्या "इसोन्शिअल युनिटी ऑफ ऑल रिलिजन्स" या प्रसिध्द पुस्तकाचा संक्षिप्त भावानुवाद.
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
केळकर यांनी सरदारांच्या जीवनदर्शनाचा साक्षेची परिचय या ग्रंथामधून वाचकांना करुन दिला आहे.
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 500.00
Regular price
Unit price
/
प्रा. द. के. केळकर यांनी १९४० लिहिलेले ‘संस्कृति संगम’ हे पुस्तक मराठीत अभिजात साहित्याचा मान...
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Unit price
/
संस्कृत साहित्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा या पुस्तकाचा हेतु आहे. त्यात चिंतामण वैद्यांचा संस्कृत साहित्याचा...
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Unit price
/
संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा पाया पक्का व्हायला हवा, यासाठी पाचवी ते सातवीसाठी सीबीएसी अभ्यासक्रमानुसार मराठीमध्ये स्पष्टीकरण...
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 500.00
Regular price
Unit price
/
बाबा पद्मन्जी यांनी मोल्स्वर्थ संक्षिप्त मराठी-इंग्रजी कोश तयार केला आहे.
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 550.00
Regular price
Unit price
/
वि. गो. विजापूरकर यांनी ग्रंथमाला हे मासिक विसाव्या शतकाच्या प्रारंभी कोल्हापूरहून चालवले होते. मासिकाच्या शिल्लक...
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Unit price
/
सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा समा्रट...
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 380.00
Regular price
Unit price
/
‘संपूर्ण पंचतंत्र’ चे प्रामाणिक मराठी भाषांतर. अशा या प्राचीन समाजाचे पारदर्शी चित्रण वाचता-वाचता कथानकांची गुंतागुंत...
Regular price
Rs. 6,000.00
Sale price
Rs. 6,000.00
Regular price
Unit price
/
महाभारत हे प्राचीन भारतातील दोन प्रमुख संस्कृत महाकाव्यांपैकी एक आहे, तर दुसरे आहे रामायण. या...
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Unit price
/
य. ना. वालावकर लिखित व रचित ‘समानार्थी विरुद्धार्थी शब्दकोश’ क्रियापदांसहित.
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 160.00
Regular price
Unit price
/
रोगविकार महाशब्दकोश या शब्दकोशात ३८७८ रोगांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. आजकाल हजारो...
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
धवल यशाचा, अचल धृतीचा, देवात्मा जणुं प्रज्ञेनें । असे तिलक हा, दुजा हिमालय, दक्षिणभागीं मानानें...
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 160.00
Regular price
Unit price
/
या प्रस्तुत कर्णचरित्रात मुख्यत: मानवी व्यक्तीस शक्य अशाच गोष्टी किंवा हकिकती सुसंबध्द रीतीने दिलेल्या आहेत....
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
Prasangika (प्रासंगिका) by Durga Bhagwat
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
Time and again, it is proved that the English language is assuming more and more...
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Unit price
/
श्री. वझे यांनी आपले सर्व आयुष्य 'प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रा'ला वाहून घेतले होते. त्यांचा विस्तृत परिचय...
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
सिराजौद्दौल्याची विचित्र दैवगती हा या कादंबरीचा विषय आहे.
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 550.00
Regular price
Unit price
/
महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पेशवेकालीन महाराष्ट्र लेखक- वासुदेव कृष्ण भावे (केसरीचे माजी संपादक)
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
पाटेश्वर येथे असणारी लिंगे आणि मूर्ती अनेक लोकांना खुणावणार्या आहेत.
Sort by
- Featured
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old