108 Prasadik Artyancha Paripurna Aarti Sangrah | By Milind Dandawate | १०८ प्रासादिक आरत्यांचा संग्रह | परिपूर्ण आरती संग्रह | Marathi Dharmik Pustake
Rs. 30
(Incl. of all taxes)
एकलव्य ही महाभारत मधील अत्यंत प्रेरणादायी कथा आहे. एकलव्य याने आपल्या गुरुभक्ती, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले. द्रोणाचार्य यांच्यावरील निष्ठा आणि त्यागाची ही कथा मुलांना समर्पण, शिस्त आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचे महत्त्व शिकवते. धीरज नवलाखे यांनी ही कथा सोप्या आणि रंजक मराठीत मांडली आहे.