Manavi Sanskruticha Itihas (मानवी संस्कृतीचा इतिहास) by Chintaman Ganesh karve

Manavi Sanskruticha Itihas (मानवी संस्कृतीचा इतिहास) By Chintaman Ganesh karve

Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price
Save 0
वास्तवीक, मानवी संस्कृतीचा इतिहास हा फार प्रचंड आहे. 'विल ड्युरंड' यांनी, स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशनचे प्रचंड दहा खंड लिहिले आहेत. या प्रचंड विषयाची थोडीशी ओळख ही प्रत्येकाला असावी म्हणून, चिं. ग. कर्वे यांनी हे छोटेखानी पुस्तक मुद्दाम लिहिले. डॉ. केतकरांच्याबरोबर त्यांनी, ज्ञानकोशात कार्य केल्यामुळे, त्यांचे ज्ञान विस्तृत व सखोल आणि बुद्धी कुशाग्र होती हे वेगळे सांगायला नको अशा या छोटेखानी पुस्तकाचे हे पुनर्मुद्रण केले आहे