Suvez Kalvyacha Etihas (सुवेझ कालव्याचा इतिहास) By H A Bhave
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Save 0
या पुस्तकात सुवेझ कालव्याविषयी उपलब्ध सर्व माहिती एकत्र केली आहे. हे सुवेझ कालव्याचे चरित्रच झाले आहे. काही आकडेवारीही दिली आहे. ही सर्व माहिती वाचकांना नक्कीच मनोरंजक वाटेल. या कालव्यासंबंधी माहितीचे अक्षरशः ढिगारे जमले आहेत. त्यातून महत्त्वाची माहिती तेवढी गोळा करण्याचे काम बरेच अवघड होते, पण ही तारेवरील कसरत करता आली. ती कशी काय जमली आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे.