Hindudharm Dipika(हिंदुधर्म दीपिका) By Rugved Urf Vaman Mangesh Dubhashi
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 500.00
Regular price
Save 0
'हिंदूधर्मदीपिका' हे पुस्तक सन १९३३ मध्ये वामन मंगेश दुभाषी उर्फ 'ऋग्वेदी' यांनी परिश्रमपूर्वक लिहिले होते. हिंदूधर्मासंबंधी विवेचन करणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. संत साहित्याच्या अभ्यासिका श्रीमती तारा देसाई यांचा या पुस्तकाच्या पुनमुद्रणासाठी फार आग्रह होता. अशा या महत्त्वाच्या पुस्तकाचे पुनर्मुद्रणाचे अधिकार श्री. वसंत मंगेश दुभाषी आणि श्री. भालचंद्र महारुद्र दुभाषी यांनी 'वरदा प्रकाशन प्रा. लि.- ला दिले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या पुनमुद्रणाचे 'महाराष्ट्र' स्वागत करील अशी खात्री आहे.