Aaryanchya Sanancha Etihas(आर्यांच्या सनांचा एतिहास) By Rigvedi

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0
श्री. ऋग्वेदी (श्री दुभाषी) यांनी १९१६ मधे 'आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या नावाचे ४२५ पृष्ठांचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले होते. ते अलिकडे दुर्मिळ झाले होते. प्रस्तुत पुस्तक हे त्या मोठ्या पुस्तकाचे संक्षिप्त रुप आहे. पुस्तकाच्या नावातही संक्षेप करून 'आर्यांच्या सणांचा इतिहास' इतकेच नाव ठेवले आहे. हे महत्त्वाचे पुस्तक सतत उपलब्ध असले पाहिजे म्हणूनच 'वरदा बुक्स'ने ही नवी आवृत्ती छापण्याचे ठरवले.