Peshavekalin Maharashtra (पेशवेकालीन महाराष्ट्र) by V K Bhave
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 550.00
Regular price
Save 0
पेशवाईचा सुवर्णकाळ जाणून घ्या!
महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पेशवेकालीन महाराष्ट्र लेखक- वासुदेव कृष्ण भावे (केसरीचे माजी संपादक)
पेशव्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीपासून ते सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेपर्यंत तुम्हाला १८व्या शतकातील महाराष्ट्राचा सखोल आढावा देते.