Marathitil Ekakshari Shabdancha Laghukosh (मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश)By P. B. Gore
    Regular price
    
        Rs. 50.00
      
  
  
    Sale price
    
        Rs. 50.00
      
      Regular price
      
        
          
        
      
  
  
    
          
            Save 0
          
        
      
      
    हा मराठीतला (बहुधा) पहिला एकाक्षरी लघुकोश आहे. याचा विशेष म्हणजे शब्दार्थांबरोबरच तो शब्द साहित्यात कसा वापरला आहे, याची भरपूर अवतरणे, काव्याची अवतरणे, ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत व गद्याची अवतरणे बखरींपासून अलीकडील नाटक व बोलपटांपर्यत आढळलेली अशी आहेत. शिवाय बोलीभाषा, ग्रामीणभाषा, स्त्रिया व मुलांत रूढ असलेले वाक् प्रयोगही दिले आहेत. माहिती बरोबर रंजकताही आणण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.