Yash Shikharachya Shambhar Payrya By H A Bhave
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Save 0
Yash Shikharachya Shambhar Payrya By H A Bhave
यश शिखराच्या शंभर पायऱ्या आत्मविकास पुस्तक मालेतील, हे शंभरावे पुस्तक आहे. यश पायरी - पायरीनेच मिळते, हे दाखवण्यासाठी या पुस्तकात यशाच्या शंभर पायऱ्या दाखवल्या आहेत. सतत एक पाऊल पुढे टाका. संभाषणचातुर्य व व्यवहार चातुर्य मिळवा. यश मिळाले तरी द्रव्याचे गुलाम होऊ नका. व्यवसायाबरोबर स्वतःचा प्रपंचही यशस्वी केला पाहिजे. स्वावलंबी माणसालाच यश मिळते. उद्योजक हा एक नेताच असतो. नेतेपणाचे गुण आत्मसात करा. शरीराचे आरोग्य राखा आणि मुख्य म्हणजे कार्यवेडे व्हा. यश आणि सुख मिळवण्यासाठी प्रकरण 99 मध्ये दिलेली 100 तत्वे आत्मसात करा. हे सर्व केल्यास तुम्ही यशाचे शिखर नक्कीच गाठाल.