Tuzya Mazya Manatle(तुझ्या माझ्या मनातले) By Sandhya Bedekar
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Save 0
लेखिका सौ. संध्या बेडेकर यांनी आजूबाजूला घडणारे प्रसंग, दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न, जनरेशन गॅप, नात्यातील भरती-ओहोटी, आयुष्यात नकळत होणाऱ्या चुका,त्यांचे अनुभव लक्षात ठेवून लहान-लहान गोष्टी लिहिल्या. साधारण प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या विचारांवर आधारित गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी आपली प्रतिक्रिया/प्रतिसाद कसा असावा? याबद्दल लिहिण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे. आपले आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून असते. प्रत्त्येक गोष्टीत एक संदेशही आहे. त्यांचे तिसरे पुस्तक 'तुझ्या-माझ्या मनातलं' नक्की वाचा. आवडेल तुम्हाला. धन्यवाद.