Swarth Sadhnyachi Kala ( स्वार्थ साधण्याची कला ) By H A Bhave | The Art of True Self-Interest | Wisdom & Self-Discipline Book I Marathi self-help bookn Marathi |

No reviews
Inspirational & MotivationalSelf-help & personal developmentSelf improvementMotivational Success Planning inspiration productivity books Individuals Struggling with Fear, Doubt, or Failure
Rs. 60

(Incl. of all taxes)

Condition
Condition New
Language
Language Marathi
Publisher
Publisher Varada Prakashan
Qty
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco-Conscious Packaging
Language Marathi
Book Summary

स्वार्थ साधण्याची कला

         स्वार्थ साधण्याची कला या विचारसमृद्ध पुस्तकामध्ये  ह.अ.भावे यांनी  स्वार्थ या संकल्पनेचा  खराखुरा अर्थ उलगडून दाखवला आहे. मनुष्य जन्माला आला की त्याला काही ना काही गरजा असतात, अगदी साधू सन्याशांनाही दोन वेळच्या अन्नाची आणि वस्त्राची गरज भासते. म्हणूनच स्वार्थ हा मानवी जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. पण तृष्णा आणि लालसा माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात. त्यातून अंधश्रद्धा, फसवणूक आणि अविचारी निर्णय जन्माला येतात. पुस्तकात दिलेल्या वास्तव उदाहरणातून लेखक दाखवून देतात की बुद्धिवाद, निरीक्षण आणि आत्मसंयम नसला तर स्वार्थ साधण्याऐवजी नुकसानच होते.

        या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मसंयम. आपल्या लालसेवर संयम ठेवला की माणूस स्वतःच्या खऱ्या फायद्याचा मार्ग ओळखू शकतो. व्यक्तीने मिळवलेले धन योग्य मार्गाने वापरणे, विशेषतः काही भाग समाजकार्यासाठी देणे यातच विषयानुरूप स्वार्थ आहे. स्वतःचा खरा स्वार्थ कशात आहे, हे या पुस्तकाच्या वाचनातून स्पष्ट होते, आणि हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.

Trusted BookstoreBooks selected with care
Secure PaymentsUPI, Cards & trusted payment methods
100% Authentic BooksOriginal books from trusted sources
Need Help?WhatsApp Us