Suvicharatun Yash Prapti|सुविचारातून यशः प्राप्ती |रामचंद्र कृष्ण चौकर| popular motivational book |inspirational book in marathi|motivational book in marathi| marathi inspirational | Marathi Books|
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Save 0
सुविचारातून यशः प्राप्ती
माणूस मनात जसे विचार करतो, तसेच त्याचे जीवन घडत असते. कितीही समजावले तरी माणूस वारंवार दुष्ट विचार व दुर्गुणांच्या आहारी जातो. म्हणूनच सर्व संतांचा संदेश एकच आहे
“मनात सुविचार भरा व सद्गुणांची कास धरा.”
‘सुविचारातून यशः प्राप्ती’ या पुस्तकातून लेखक रामचंद्र कृष्ण चौकर यांनी भक्ती, सुविचार, आत्मसंयम आणि ईश्वरी विश्वास यांच्या माध्यमातून यशाचा खरा मार्ग उलगडून दाखवला आहे.
या पुस्तकातील प्रकरणांची केवळ नावे वाचली तरी आपले कर्तव्य, जीवनदृष्टी व आत्मविकासाचा मार्ग सहज लक्षात येतो. हे पुस्तक मनःशांती, सदाचार, आत्मिक उन्नती आणि खऱ्या अर्थाने यश शोधणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.