Samporna Sheykspier(संपूर्ण शेक्सपियर) Khand 1 To 5 By Sheykspier & Vaman Shivram Apte
Regular price
Rs. 4,000.00
Sale price
Rs. 4,000.00
Regular price
Save 0
संपूर्ण शेक्सपिअर हा विल्यम शेक्सपिअरच्या सर्व मराठी भाषेत भाषांतर केलेल्या नाटकांचा संग्रह असलेला एक महत्त्वाचा पाच खंडांचा संच आहे. ज्यामुळे शेक्सपिअरच्या साहित्याचा वाचकांना सुलभपणे आस्वाद घेता येईल. शेक्सपिअर हा इंग्रजी साहित्यातला एक दिग्गज नाट्यलेखक होता, ज्याने अनेक अजरामर नाटकं लिहिली. त्याचे प्रसिद्ध नाटकं जसे ,' हॅम्लेट ', ' मॅकबेथ ', ' ॲज यू लाइक इट ', आणि ' रोमिओ अँड ज्यूलीएट ' यांचा समावेश या संग्रहात आहे.