Self-Help  Personal Finance & Money Management
Self-Help  Success & Motivation marathi books
BUSINESS & ECONOMICS Personal Finance marathi books

Katkasar Va Bachath|काटकसर व बचत| By H.A.Bhave|Personal Finance & Money Management|Self-Help| Success & Motivation Books In Marathi|

Regular price Rs. 30.00
Sale price Rs. 30.00 Regular price
Save 0

काटकसर व बचत

कितीही संपत्ती मिळवली तरी ती वाया जाण्यास वेळ लागत नाही; म्हणूनच माणसाने सदैव आर्थिक बाबतीत जागरूक राहिले पाहिजे. ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या ‘Economy’ या ग्रंथाचा हा प्रभावी भावानुवाद असून, आजच्या महागाईच्या युगात प्रत्येक कुटुंबासाठी, विद्यार्थ्यासाठी व तरुणांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

हे पुस्तक वाचून तुम्ही जर काटकसरीचा खरा मंत्र आत्मसात केला, तर तुमची वाटचाल निश्चितच समृद्धीकडे होईल.