शिवकाळातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित हे पुस्तक आहे. यात अफझलखान वध, शाहिस्तेखान, उंबरखिंड लढाई, आग्र्याहून सुटका, सुरतेची स्वारी व पन्हाळ्यावरून सुटका या प्रसंगामध्ये बहिर्जी नाईक यांचे योगदान काय होते हे लेखिकेने या पुस्तकात सांगितलेले आहे.
Gupther Bahirji Naik (गुप्तहेर बहिर्जी नाईक) By Meekashi Vaidy
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Save 0