Marathi
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Unit price
/
श्रध्दाविसर्जन या पुस्तकात चाळीस लेख आणि विविध दैनिकांसाठी लिहिलेली पन्नास पत्रे आहेत.
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Unit price
/
मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल.
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे, या रम्यतेचे, अदभुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढ़ा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल. आचार्य अत्र्यांनी लक्ष्मीबाईना साहित्यलक्ष्मी अशी पदवी दिली ती किती यथार्थ होती हे या पुस्तकावरून कळेल, कितीही कालावधी लोटला तरी लक्ष्मीबाईच्या स्मृतिचित्रांचे अनन्यसाधारण माधुर्य आणि महत्त्व मराठी रसिकांच्या दृष्टीने अबाधित राहिले आहे. जोपर्यंत मराठी भाषा या पृथ्वीवर आहे तोपर्यन्त हे चरित्र घरोघरी वाचले जाईल.
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
सर्व वयांच्या स्त्रियांना तसेच त्यांच्या शारिरीक,मानसिक प्रश्नांना लक्षात ठेऊन ह्या पुस्तकाची रचना केली आहे.
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Unit price
/
Sulabha Yogasane Kinva Yogyanchi Vyayampadhati By Govind Mahadev Chiplunkar
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
सोने हा धातू मानवाने शोधलेला पहिला धातू आहे. तो शुद्ध स्वरूपात नदीच्या वाळूत सापडत असे....
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Unit price
/
ट्रेझर आयलँड ही साहस, रहस्य आणि रोमांचाने भरलेली जगप्रसिद्ध कथा आहे. जिम हॉकिन्स याला मिळालेल्या...
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Unit price
/
तुळशीचे लग्न ही हिंदू परंपरेतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची कथा आहे. तुळस आणि भगवान...
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
इंग्रजीतील प्रसिद्ध लेखक ‘ऑलिव्हर गोल्डस्मिथ’ यांच्या ‘विकार ऑफ वेकफिल्ड’ ह्या पुस्तकाचा भावानुवाद म्हणजे ‘वाईकर भटजी’...
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Unit price
/
भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे वाचनीय चरित्र.
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 500.00
Regular price
Unit price
/
या शब्दकोशात ६०, ५५९ मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ दिलेले आहेत.
Regular price
Rs. 1,000.00
Sale price
Rs. 1,000.00
Regular price
Unit price
/
इ. स. १७८० मध्ये हिंदुस्थानात वृत्तपत्र व्यवसायाला सुरवात झाल्यानंतर पासूनचा इतिहास या पुस्तकात दिला आहे....
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Unit price
/
व्यवस्थापन ही एक अंगभूत कौशल्य असावे लागणारी कला आहे.ही कला अनुभवाने आत्मसात करता येते.
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
कै. गोविंद शंकरशास्त्री बापट लिखित ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हा कोश.
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Unit price
/
हे पुस्तक मुख्यत: श्रमिक म्हणजे कष्टकरी वर्ग आणि निम्न मध्यम वर्ग यातील बंधुभगिनींसाठी आहे. त्यांनी...
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Unit price
/
राजमाता जिजाबाई यांचे लहान चरित्र
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Unit price
/
आपले पूर्वज, त्यांची अद्भुत कृत्ये, त्यांनी गाजविलेले पराक्रम इत्यादिकांचे विस्मरण किंवा तत्संबंधाने अनास्था हेच राष्ट्राच्या...
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Unit price
/
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हुशार आणि शूर सैन्यप्रमुख होते. ते शिवाजी महाराजांच्या सैन्यात...
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Unit price
/
Balbabar Athava Samarkandacha Singh By Vishnu Pandurang Nene
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Unit price
/
Swarajyacha Shree Ganesha narrates the origins of Swarajya, emphasizing Chhatrapati Shivaji Maharaj's early leadership and...
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
Shidori Sarth Subhashitanchi By Saroja Bhate
Shuk Sarika By H A Bhave
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Unit price
/
Sarth Arogya Subhashite By H A Bhave
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
Lekhkanche Suvichar By H A Bhave
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Unit price
/
Pachshe Suvichar Moti Bhag 2 By H A Bhave
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Unit price
/
Shree Ramkrushnanchi Bodhvachane By Ramkrishna Paramhans
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Unit price
/
Mohtya Mansanchya Gamtidar Goshti By D.P.Khambete
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Unit price
/
Hasyamev Jayate By N J Jaeel
Regular price
Rs. 25.00
Sale price
Rs. 25.00
Regular price
Unit price
/
विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती हे एच. ए. भावे यांचे विज्ञान, संस्कृती, तर्कशक्ती आणि समाजजीवन यांचा सखोल...
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Unit price
/
Vyayam Dipika By K P Bhagwat
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Unit price
/
Vyayam Va Sharirik Kshamta Kashi Mojtat By K P Bhagwat
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Unit price
/
Bhashantar Shastra Ki Kala By M V Phatak
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Unit price
/
Giridurg Amha Sagesoyare By T V Jadhav
Sort by
- Featured
- Most relevant
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old