Sambhaji (संभाजी) By Dr Vijay Tare

Regular price Rs. 80.00
Sale price Rs. 80.00 Regular price
Save 0

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.संभाजी महाराजांचे लहान असे चरित्र आहे.