Parvatibai Peshwe|Historical Biography|Peshwa|Shaniwarwada|Panipat War|Sadashivrao peshwe|Peshwa history book|Marathi historical novel| Shivaji Maharaj|Peshwa family story|Indian History |best marathi books on history| Panipat War|Novel in Marathi
पार्वतीबाई पेशवे
पानिपतनंतर इतिहास जिथे थांबतो, पार्वतीबाईंची कथा तिथून सुरू होते, सदाशिवराव भाऊंच्या वीर पत्नीची म्हणजे पार्वतीबाई पेशव्यांची इतिहासाने दुर्लक्षित केलेली ही कथा या पुस्तकातून उलगडलेली आहे. पानिपतच्या युद्धानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटतं पण पार्वतीबाईंची कथा तिथूनच सुरू होते. अपार दुःख, जबाबदारीची जाणीव आणि पेशवाईतील गूढ राजकारणात टिकून राहणाऱ्या स्त्रीची शांत पण प्रभावी ताकद या पुस्तकातून समजेल.माधवराव पेशव्यांची कारकीर्द, आनंदीबाईंचे डावपेच, आणि राजसत्ता-घराण्यांतील ताणतणाव या पार्श्वभूमीवर ही चरित्रकथा उभी आहे. सेतु माधवराव पगडी यांच्या ऐतिहासिक लेखनाच्या शैलीला अनुसरून, पण एका सशक्त स्त्रीदृष्टिकोनातून मांडलेली ही वेगळी वाटणारी गोष्ट आहे.
"आम्ही आमच्या यजमानांचे मृत शरीर पाहिले नाही. ते मरण पावले, यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमचे सौभाग्य अलंकार उतरवणार नाही." या वाक्याने अवघा शनिवारवाडा हादरला. पुण्यातले लोक अचंबित झाले. हे उच्चरवात म्हणणारी व्यक्ती होती, सदाशिवराव भाउंची धर्मपत्नी "पार्वतीबाई पेशवे". तशा त्या मितभाषी आणि सोज्वळ म्हणुन ज्ञात आहेत. पण या बाबतीत त्या ठाम होत्या. पदरी मुल नाही, यजमानांचा ठाव ठिकाणा नाही. तरी त्या पेशवाईत, सुख दुःखाचा सामना करत पाय घट्ट रोवुन उभ्या राहिल्या. अपमान, अवहेलना, तर कधी मान सन्मान असा चढ उतार असलेला त्यांचा जीवन प्रवास खडतर होता. पेणची लहानगी पार्वती ते श्रीमंत पार्वतीबाई पेशवे या स्थित्यंतरातील त्यांच्या मनातील आंदोलने, सुख दुःख टिपणारी मनोवेधक कादंबरी.
Parvatibai Peshawe: The Woman Who Refused to Mourn
“We did not see our husband’s dead body. We do not believe he is dead. So we will not remove our marital ornaments.”
These words shook the walls of Shaniwarwada. Pune stood in stunned silence. The voice belonged to Parvatibai Peshawe, the noble yet fierce wife of Sadashivrao Bhau.
While history stops at the Battle of Panipat, this powerful biography begins where others end—with the pain of loss, the burden of legacy, and the quiet strength of a woman who stood tall in the turbulent politics of the Peshwa court.
She had no children, no confirmation of her husband’s fate, yet she never backed down. Through humiliation, honor, loneliness, and royal intrigues, Parvatibai held her ground.
Set against the backdrop of Madhavrao Peshwa’s rise, Anandibai’s scheming, and the ever-shifting power dynamics of 18th-century Pune, this novel offers an emotional, woman-centered retelling of Maratha history. Inspired by the narrative depth of Setu Madhavrao Pagdi, this story adds a fresh, feminine perspective to a forgotten legacy.
From a quiet girl in Pen to the graceful yet steely Parvatibai of Shaniwarwada, this novel captures her inner battles, heartbreaks, resilience, and the fierce dignity that defined her For readers of Maratha and Peshwa history, For fans of historical fiction based on real events, For those seeking powerful women-centric stories, For Marathi readers looking for emotionally rich, research-backed literature
This is not just a biography. It’s a restoration of a voice. A tribute to a woman who defied