Dr.Maria Montessori Charitra V Vichar (डॉ. मारिया मॉन्टेसरी) By D A Bhave
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Save 0
मॉन्टेसरी हे घराघरात पोचलेले नाव आहे. ३ ते ६ वार्षापर्यंतच्या मुलांच्या वर्गाला मॉन्टेसरी वर्ग का म्हणतात है पुष्कळांना माहीत नसते. जगप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. मारिया मॉन्टेसरी यांनी बालकांना योग्य तऱ्हेने शिक्षण मिळावे, त्यांच्या मनाची चांगल्या तऱ्हेने वाढ व्हावी यासाठी जिवापाड कष्ट केले. आपले सर्व आयुष्य बालशिक्षणाच्या कार्यासाठी खर्च केले. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून बालवाडयांना मॉन्टेसरी वर्ग म्हणू लागले. त्यांचे चरित्र वाचकांचे हाती देतांना आम्हाला फार आनंद होत आहे.