Chatrapati Sambhaji Maharaj (छत्रपती संभाजी महाराज) By Govind Sakharam Sardesai
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Save 0
छत्रपती संभाजी महाराज रियासतकार... श्री. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी रियासतखंडांची लेखन-बांधणी करत असतानाच छत्रपती संभाजी महाराज यांचे छोटेखानी चरित्रवजा पुस्तक प्रकाशित केले होते. ते बहुधा केवळ तेव्हाच्या 'शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती मिळावी ' ह्या दृष्टिकोनातून असावे.
ते चरित्र आजच्या काळाचा विचार करून आणि योग्य तेथे भाषिक-दुरुस्त्या करून आजचा सर्व विद्यार्थीवर्ग डोळ्यासमोर ठेवून पुन्हा प्रकाशित केले आहे. उत्सुक वाचक आणि विद्यार्थी यांनी ह्या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा.