Bhosale Kulavatans Shahajiraje Bhosale| Gatha Parakramachi Katha Sangharshachi|भोसले कुलवतंस महाराज शहाजीराजे भोसले | Shahaji Maharaj| Shivaji Maharaj| Marathi Book
भोसले कुलवतंस महाराज शहाजीराजे भोसले
शहाजीराजे भोसले, केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हे, तर 'मॅनेजमेंट गुरू!' प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणे आणि ते सत्त्यात उतरवण्यासाठी पायाभरणी करणे, यासाठी लागणारी विलक्षण धोरणात्मक आखणी (Strategy) शहाजीराजांच्या चरित्रात पावलोपावली दिसते. लेखिका सायली गोडबोले-जोशी यांनी शहाजीराजांच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करून, ऐतिहासिक घटनांची सांगड आजच्या आधुनिक व्यवस्थापन कौशल्यांशी घातली आहे.
या पुस्तकातून काय शिकाल ?
व्हिजनरी लीडरशिप: शून्यातून विश्व कसे उभे करावे?
मेंटॉरशिप: शिवरायांसारखे नेतृत्व घडवण्याचे कौशल्य.
संकट व्यवस्थापनः राजकीय पेचप्रसंगातही ध्येय कसे गाठावे ?
लोकसंग्रह: निष्ठावान सहका-यांची फळी उभारण्याचे तंत्र.
आजच्या कॉर्पोरेट जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी, हा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक मॅनेजमेंटचा संगम प्रत्येक उद्योजक व व्यवस्थापकाने वाचायलाच हवा.