Bhaktimarga Pradeep by L R Pangarkar

No reviews
Devotional & ReligiousReligion & spiritualityStudents of Indian religion and cultureSpiritual SeekersDevotional and Spiritual Readers
Rs. 200

(Incl. of all taxes)

Condition
Condition New
Language
Language Marathi
Publisher
Publisher Varada Prakashan
Qty
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco-Conscious Packaging
Binding Paperback
Language Marathi
Book Summary

भक्तिमार्गप्रदीप या पुस्तकाची पहिली आवृत्ती कार्तिक वद्य एकादशी शके 1826 म्हणजे सन 1904 मध्ये छापली गेली आणि तिसावी आवृत्ती जून 2001 मध्ये छापली गेली. याप्रमाणे ल. रा. पांगारकर यांचे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरलेले हे पुस्तक नव्या रचनेत भाविकांना सादर करीत आहोत. काही काही पुस्तके ही चिरंतन टिकणारी असतात व त्यांची अवीट गोडी कधीच संपत नाही त्यापैकीच हे एक आहे. ह. भ. प. पांगारकर यांचे आम्ही काही बहुमोल ग्रंथ प्रकाशित केले. त्यामध्येच ही महत्त्वाची भर टाकत आहोत.

Bhaktimarga Pradeep — वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Q: हे पुस्तक कोणासाठी आहे?

A: वारकरी भाविक, कीर्तनकार आणि भक्तिमार्गाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Q: या पुस्तकात काय आहे?

A: भक्तिमार्गावरील आचरण, उपासना पद्धती आणि संतांच्या शिकवणुकीचे सार यात एकत्रित केले आहे.

Q: हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A: ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी हे पुस्तक लिहिले असून, ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध चरित्रकार आणि वारकरी विचारवंत होते. पहिली आवृत्ती सन 1904 मध्ये प्रकाशित झाली आणि आजवर 30 हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत.

Q: हे पुस्तक कुठे मिळेल?

A: Bhaktimarga Pradeep हे पुस्तक varadabooks.com वर उपलब्ध आहे. ऑनलाइन ऑर्डर केल्यावर घरपोच डिलिव्हरी मिळते.

Trusted BookstoreBooks selected with care
Secure PaymentsUPI, Cards & trusted payment methods
100% Authentic BooksOriginal books from trusted sources
Need Help?WhatsApp Us