108 Prasadik Artyancha Paripurna Aarti Sangrah | By Milind Dandawate | १०८ प्रासादिक आरत्यांचा संग्रह | परिपूर्ण आरती संग्रह | Marathi Dharmik Pustake
Sinhasan Battishi |Sinhasan Battisi |Children Story Books : Sinhasan Battisi | Sinhasan Battisi In Marathi | Sinhasan | Marathi Moral Stories of King ... Indian Folklore | Character-Building Storiesby H A Bhave
(Incl. of all taxes)
Book Summary
सिंहासन बत्तिशीतील कथा या प्रबंधकथा आहेत,त्यात धार्मिक व नैतिक समर्थन आहे, आता शिक्षणाचा बराच प्रसार झाला आहे, व सांस्कृतिक परंपरेत खंड पडु पाहातआहे,सांस्कृतिक परंपरा अखंडित राहावी आणि धार्मिक व नैतिक तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या मध्ययुर्गीन कर्थांचे पुनरुज्जीवन व्हावे या हितूने या कथासंग्रहाला अर्वाचीन खूप दिलेले आहे,कथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व वैशिष्टय आहे व हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रस्तुतची आवृत्ती जनतेला सादर करीत आहे, लोकांना ही कृती आवडेल अशी आशा आहे. ‘सिंहासन बत्तिशी’ हा राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाशी निगडित ३२ नीतिकथांचा प्रसिद्ध संग्रह आहे.प्रत्येक कथेतून शौर्य, न्याय, विवेक आणि सद्गुणांचे दर्शन घडते.ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर जीवनाला दिशा देणारी आणि प्रेरणा देणारी आहेत..