Nana Deshanche Nana lok

Regular price Rs. 600.00
Sale price Rs. 600.00 Regular price
Save 0
ह्या पृथ्वीच्या पाठीवर 'सर्वत्र' मानववंश एकच असला तरी, राहणीमान, पोशाख, हवामान यात विविधता आहे. जगभरचे लोक राहातात कसे व त्यांचे समाजजीवन कसे आहे. याची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी ही पुस्तके तयार केली आहेत. या मालिकेत ६० देशातील लोकजीवनाचे दर्शन घडविले आहे. विद्यार्थ्यांना ही पुस्तके आवडतील अशी खात्री आहे.
नाना देशांचे नाना लोक ( २० पुस्तकांचा संच )
१. फिनलंड • नॉर्वे • बाल्टिक राष्ट्र. २. दक्षिण अमेरिका • अँडीज पर्वत • बोलिव्हिया  • अर्जेंटिना ३. सौदी अरेबिया • बदाऊनी भटके • लेबानन ४. ऑक्सफर्ड  • ग्रामीण इंग्लंड  • पोर्तुगाल  • स्पेन ५. मादागास्कर • सनशाईन बेटे  • अटलांटिक मधील एकाकी बेटे
६. ऑस्ट्रेलियातील आदिवासी • ऑस्ट्रेलिया (ग्रामीण व शहरी )  • न्यूझीलँड ७. न्यू फौंडलंड  •  कॅनडा व प्रेअरी प्रदेश  • अलास्का
८. श्रीलंका  •   क्यूबा  •  आईसलंड ९. तिबेट  •  चीन  •  मंगोलिया  १०. रेड इंडियन • पूब्लोताम्र  •  हवाई बेटे  ११. झेक व स्लाव्हिया • रुमानिया • प्राचीन ग्रीस  १२. तुर्कमेनिस्थान • तुर्कस्थान • इराण १३. मलेशिया • बोर्निओ  •  फिलिपाईन्स १४. गिनी राष्ट्रे • वेस्ट इंडिज बेटे • मध्य अमेरिका १५. प्राचीन रोम  • इटली • भूमध्यसागरातील बेटे १६. आयर्लंड  • हॉलंड  • रशिया १७. पूर्व आफ्रिका  •  कांगो • पश्चिम आफ्रिका १८. अल्जेरिया • कैरो  • पिरॅमिड्स्
१९. इंडोनेशिया • म्यान्मार • जपान २०. इवाक व सिरिया • मोरोक्को • ब्राझील