Aasamachya Lokkatha
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Save 0
लक्ष्मीनाथ बेझबोरा हे आसामचे एक सिद्धहस्त लेखक होते. बार्हन (वार्हन) या अतिशय लोकप्रिय मासिकाचे ते संपादक होते. 'बुही ऐर साधु'- बुदीच्या किंवा आजीबाईंच्या गोष्टी- हा त्यांचा लोककथांचा संग्रह आसामात फार लोकप्रिय आहे. त्यातल्या काही कथांचा अनुवाद, बॅरिस्टर जे. बोरूआ यांनी इंग्रजीत केलेला मला आढळला आहे.