Tukaram Maharajanche Nivadak Ek Hajar Abhang by G G Tipnis

Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price
Save 0
श्री. तुकाराम महाराजांचे निवडक एक हजार अभंग

कै. प्रा. गो. गो. टिपणीस, यांनी १९२२ सालीच ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम वगैरंच्या निवडक अभंगांची पुस्तके तयार करून प्रसिद्ध केली होती. त्यातील तुकारामांच्या ह्या निवडक हजार अभंगांचे पुस्तक कुसुमाग्रजांपासून अनेक रसिकांना फारच आवडले होते, हे निवडक अभंग वाचूनही तुकाराम महाराजांचे समग्र दर्शन होऊ शकेल म्हणून 'वरदा प्रकाशन प्रा.लि.' ने हे पुनर्मुद्रण हाती घेतले.