Tukaram Maharajanche Charitra by Shreedhar Maharaj More
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Save 0
www.tukaram.com
कविश्रेष्ठ तुकाराम यांच्या साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ www.tukaram.com (तुकाराम डॉट कॉम) हे कविश्रेष्ठ तुकाराम यांच्या साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर गाथेची देहू प्रत डाऊनलोड करिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर मराठीत अभंग गाथा, पक्षी, लघु कथा, चरित्र, अभंगरूपीचित्र, विश्व कोश, पुस्तक, लेख, कविता, भजनश्रवण, बाळगोपाळ, तुकाराम बीज, देहू दर्शन, रंगभूमी, कला दालन, पालखी, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी आणि बाबाजी परांजपे हे सदर आहेत. लेख विभागात राम बापट, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे व पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचे लेख आहेत. पुस्तक विभागात बाबाजी गणेश परांजपे यांचे 'श्रीतुकोबारायांचे अभंग' आणि भालचंद्र नेमाडे यांचे 'तुकाराम गाथा
(निवडक अभंग)' आहेत. हिन्दी, कोंकणी, सिन्धी, राजस्थानी, संस्कृत, गुजराती, काश्मिरी (कऽशुर), बांग्ला, ओडिआ, तेलुगु, कन्नड, मलयाळम आणि तमिळ या भारतीय भाषांमध्ये व इंग्रजी, एसप्रांतो, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, डच, लिथुएनियन आणि रशियन या परकीय भाषांमध्ये उपलब्ध झालेले तुकाराम संदर्भ साहित्य संकेतस्थळावर आहे.