Thorle Shahu Maharaj Yanche Charitra (थोरले शाहू महाराज ह्यांचे चरित्र) By Kashinath Narayan Sane

Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price
Save 0

हे चरित्र सातारकर महाराजांचे चिटणीस मल्हार रामराव यांनी 'दुसरा शाहूराजे यांच्या आज्ञेवरून लिहिले. मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुद्देदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे असल्यामुळे सर्व कागदपत्र त्यांच्या ताब्यात होते व परंपरागत आतील बारीक बारीक माहितीही इतरांपेक्षा त्यांस विशेष होती. त्या सर्वांच्या आधारे त्यांनी शककर्ते शिवाजी महाराज यांजपासून तो दुसरे शाहूराजे यांच्या अखेरीपर्यंत हा चरित्ररूपी इतिहास लिहून ठेवला. त्यातील हे थोरले शाहू महारांजे चरित्र होय.