Sinhasan Battishi by H A Bhave

Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price
Save 0

सिंहासन बत्तिशी

सिंहासन बत्तिशीतील कथा या प्रबंधकथा आहेत. त्यात धार्मिक व नैतिक तत्त्वांचे समर्थन आहे. आता शिक्षणाचा बराच प्रसार झाला आहे. व सांस्कृतिक परंपरेत खंड पडू पाहात आहे. सांस्कृतिक परंपरा अखंडित राहावी आणि धार्मिक व नैतिक तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या मध्ययुगीन कथांचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने या कथासंग्रहाला अर्वाचीन रूप दिलेले आहे. कथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्त्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व वैशिष्ट्य आहे व हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रस्तुतची आवृत्ती जनतेला सादर करीत आहे. लोकांना ही कृती आवडेल अशी आशा आहे.