Siddharth Jatak (सिद्धार्थ जातक खंड १ ते ७) By Durga Bhagawat

Regular price Rs. 3,000.00
Sale price Rs. 3,000.00 Regular price
Save 0

बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..