Shrimachchatrapati Shahumaharaj Yanche Charitra (श्रीमच्छत्रपति शाहूमहाराज यांचे चरित्र ) By A B Latthe
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 700.00
Regular price
Save 0
“सर्वच जातीच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, .' आपली दृष्टी दूरवर ठेवा'... जातिभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातिभेद पाळणे हे पापच आहे. देशोन्नतीच्या मार्गात जातिभेद हा मोठा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, हीच जाणीव पक्की ध्यानात ठेवून मग, त्याच दिशेचा प्रयत्न 'म्हणून', जातिपरिषदा भरवाव्या. 'जातिबंधने दृढ करणे, जातिभेद तीव्र होणे'- असले, अश्या परिषदांचे परिणाम समाजावर होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे. "
'आयुष्यभर मी अपार कष्ट केले... अथक उद्योग केला. पण, आजवरचा अनुभव मला, असे सांगतो की माणसाजवळ... 'मिळते-जुळते' घेण्याचा समंजसपणा असल्याशिवाय त्याला 'कुठेही' यश मिळणे दुरापास्त असते.'
"राजवैभव थोर असेल... पण, मी रयतेशी वचनबद्ध आहे; आणि ... ती 'वचन बद्धता' आहे" '... त्या वैभवाहूनही' - अत्यंत थोर