Shreemant Maharaj Bhosale Yanchi Bakhar(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर) By Vinayak Laxman Bhave
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Save 0
चार स्नेही मंडळीच्या सल्ल्याने व इतिहास संशोधकांच्या मदतीने ठाणे येथे जुने महत्वाचे ऐतिहासिक लेख छापून प्रसिद्ध करण्याचे थोड्या दिवसांपूर्वी योजिले व “मराठी दफ्तर’” ही संस्था स्थापन करून कामास सुरुवातही केली. या कामी आपआपल्या परी अनेक गृहस्थांनी सहाय्य करण्याचे कबूल केल्यामुळे व त्यापैकी काहींनी बिलकुल विलंब न लावता मोठ्या हौशीने मदत दिल्यामुळे इतक्या अल्प अवकाशात दफ्तरातला हा पहिला रुमाल महाराष्ट्रास सादर करता आला.