Shreekrishan Charitra by Chintamanrao Vaidya

Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price
Save 0
श्रीचिंतामणराव यांनी श्रीरामचरित्राबरोबरच श्रीकृष्णचरित्रही लिहिले आहेअर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण जनमानसात श्रीकृष्णाची प्रतिमा आहेगीतेचे तत्त्वज्ञान सांगणारा आणि सारथी झालेला श्रीकृष्ण गोकुळातला बाललीला करणारा श्रीकृष्ण एकच आहेतपरंतु त्यांचा प्रभाव वेगवेगळा आहेश्रीकृष्ण हे सर्व हिंदूंचे आराध्य आहेहिंदूंना तो परमेश्वराचा अवतारच वाटतोश्रीकृष्णाची चरित्ररेखा महाभारतहरिवंशपुराण येते. दृष्टिकोनातूनच श्रीकृष्णाच्या चरित्राकडे पाहिलेले सर्व प्राचीन ग्रंथांचा सखोल करून श्रीकृष्णाचे चरित्र मनाला भावले रसिक जनांसमोर मांडण्याचे काम चिंतामणराव यांनी आहेखूप करून व सगळीकडून संदर्भ गोळा करून श्रीकृष्णचरित्र चिंतामणराव वैद्यांनी लोकांसमोर ठेवलेया गंथाच्या आवृत्त्या लोकांना हवेहवेसे असे चरित्र आहे

श्रीकृष्णाच्या जीवनातील विभागाचे एक-एक कल्यून चिंतामणरावांनी भगवद्गीतापर्वयुद्धपर्व पर्वाची रचना श्रीकृष्णाच्या आयुष्यक्रमाची कथा चिंतामणराव सांगतातसर्व भगवद्गीता पर्व फारच प्रभावी आहेगीतेचे युद्धाला अर्जून यांचा संवाद काय चालला होता अशा चिंतामणराव वैद्यांनी अत्यंत समर्पक साधार उत्तर दिले आहे

चरित्राच्या सुरुवातीसच चिंतामणराव म्हणतात श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच कायपण कोणत्याही देशात आजवर नाहीअलौकिक पराक्रमअप्रतिम बुद्धिमत्तापुरुष अशा या श्रीकृष्णाच्या चरित्राचे गुणगायन पुस्तकात केलेले वाचकाला आढळून येईल