Shree Santagatha by Shree Nana Maharaj Sakhare
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Save 0
श्री संतगाथा
श्री. नानामहाराज साखरे यांनी 1909 सालीच सर्व लहान रचना एकत्रित करून "श्री संत गाथा" हे पुस्तक छापले होते. पूर्वी हे पुस्तक 'निळोबा गाथाया पुस्तकालाच जोडले होते. लोकांची मागणी लक्षात घेऊन हे पुस्तक स्वतंत्रपणे देत आहोत. यामध्ये पंधरा संतांची रचना एकत्रित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संतांप्रमाणेच महाराष्ट्रात रूढ असलेल्या कबीर, कमाल, सूरदास, मीराबाई यांच्याही रचना दिलेल्या आहेत. त्यामुळे भाषिकांची मोठीच सोय झालेली आहे.