{"product_id":"shivaji-maharaj-sambhaji-combo-keluskar-vijay-tare","title":"Chatrapati Shivaji Maharaj V Sambhaji By Krishnarao Arjun Keluskar \u0026 Dr Vijay Tare","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवराय आणि शंभूराजे — पिता-पुत्रांचा इतिहास एका संचात\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e📖 पुस्तक १: \u003ca href=\"\/products\/chatrapati-shivaji-maharaj-by-krishnarao-a-keluskar\"\u003eछत्रपती शिवाजी महाराज\u003c\/a\u003e, कृ. अ. केळूसकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eमराठीतील विस्तृत असे हे पहिलेच शिवचरित्र आहे. नंतरच्या काळात अनेक शिवचरित्रे लिहिली गेली, पण अग्रपूजेचा मान केळूसकरांच्या शिवचरित्रालाच दिला जातो. या पुस्तकात प्रकरणांऐवजी भाग म्हटले आहे व असे बत्तीस भाग आहेत. बत्तीसावा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भागात शिवाजी महाराजांचे गुणदोष विवेचन वस्तुनिष्ठ दृष्टीतून केलेले आढळेल. केळूसकरांच्या या शिवचरित्रामुळे महाराष्ट्रातील किमान दोन-तीन पिढ्यांना तरी स्फूर्ती लाभली आहे. या दृष्टीनेही या शिवचरित्राचे महत्त्व अबाधित राहिले आहे व राहणार आहे. हे शिवचरित्र लिहिल्यानंतर अनेक संशोधनातून नवी माहिती उपलब्ध होऊन शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक अंगांनी प्रकाश पडला आहे. तरी पण जनमानसात शिवाजी महाराजांची जी प्रतिमा उमटलेली आहे ती केळूसकरांच्या शिवचरित्रातील शिवाजी महाराजांचीच आहे. म्हणून या प्रतिमेला धक्का लावायचा नसेल तर केळूसकरांचे शिवचरित्र वाचले गेले पाहिजे. जगाच्या इतिहासात जे थोर राज्यकर्ते होऊन गेले त्यात शिवाजी महाराजांची गणना होते. नेपोलियन हाही असाच शूर होता, पण शिवाजी महाराजांजवळ जे नैतिक सामर्थ्य होते व जे धार्मिक अधिष्ठान होते ते नेपोलियनजवळ नव्हते, म्हणून शिवाजी महाराज नेपोलियनपेक्षाही श्रेष्ठ होते हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच केळूसकरांचे हे सर्वांगसुंदर चरित्र पुन्हा लोकांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. यासाठीच केळूसकरांचे हे शिवचरित्र वरदा प्रकाशनने शिवभक्तांना सादर केले आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e📖 पुस्तक २: \u003ca href=\"\/products\/sambhaji-dr-vijay-tare-sambhaji-maharaj-marathi\"\u003eसंभाजी\u003c\/a\u003e, डॉ. विजय तारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eछत्रपती संभाजी महाराज (१६५७–१६८९) यांचे जीवन थोडक्यात, सोप्या भाषेत सांगणारे छोटेखानी चरित्र. मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी औरंगजेबाविरुद्ध लढत स्वराज्य कसे राखले, याचा परिचय.\u003c\/p\u003e\u003ch3\u003eलेखकाविषयी\u003c\/h3\u003e\u003cp\u003eकृष्णराव अर्जुन (दादा) केळूसकर यांचे शिवचरित्र १९०७ मध्ये प्रसिद्ध झाले. १९०७ मध्येच मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या तरुण भीमराव आंबेडकरांना त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र भेट दिले होते.\u003c\/p\u003e\u003ch3\u003eसंच का घ्यावा? \/ Why buy the set\u003c\/h3\u003e\u003cul\u003e\n\u003cli\u003eशिवराय आणि शंभूराजे यांचा इतिहास एकत्र\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदोन्ही पुस्तके एकत्र घेतल्यास १०% बचत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eभेट देण्यासाठी उत्तम पर्याय\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\u003ch3\u003eBook Details \/ संचाची माहिती\u003c\/h3\u003e\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eलेखक \/ Authors:\u003c\/strong\u003e कृ. अ. केळूसकर; डॉ. विजय तारे\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eपुस्तके \/ Books:\u003c\/strong\u003e 2\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eबांधणी \/ Format:\u003c\/strong\u003e शिवाजी महाराज — Hardbound; संभाजी — Paperback\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभाषा \/ Language:\u003c\/strong\u003e मराठी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eप्रकाशक \/ Publisher:\u003c\/strong\u003e वरदा प्रकाशन, पुणे\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eIn English:\u003c\/strong\u003e Two Marathi biographies in one set: K. A. Keluskar's classic \u003cem\u003eChhatrapati Shivaji Maharaj\u003c\/em\u003e (1907), the first detailed Shivaji biography in Marathi, and Dr. Vijay Tare's short \u003cem\u003eSambhaji\u003c\/em\u003e. Father and son, Swarajya's founder and its defender, at 10% off.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eAlso see:\u003c\/strong\u003e \u003ca href=\"\/products\/sambhaji-maharaj-combo-sardesai-vijay-tare-marathi\"\u003eSambhaji Maharaj 2-Book Set — Sardesai + Tare\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\u003ch3\u003eशिवाजी महाराज + संभाजी संच — वारंवार विचारले जाणारे प्रश्न \/ FAQ\u003c\/h3\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: या संचात कोणती पुस्तके आहेत? \/ What's in the set?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: कृ. अ. केळूसकर यांचे \u003cem\u003eछत्रपती शिवाजी महाराज\u003c\/em\u003e (हार्डबाउंड) आणि डॉ. विजय तारे यांचे \u003cem\u003eसंभाजी\u003c\/em\u003e.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: मराठीतील पहिले विस्तृत शिवचरित्र कोणते? \/ First detailed Shivaji biography in Marathi?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: कृ. अ. केळूसकर यांचे \u003cem\u003eछत्रपती शिवाजी महाराज\u003c\/em\u003e (१९०७).\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: केळूसकर आणि डॉ. आंबेडकर यांचा काय संबंध? \/ Keluskar and Dr. Ambedkar?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: १९०७ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या भीमराव आंबेडकरांना केळूसकरांनी आपले बुद्धचरित्र भेट दिले.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: हा संच कुठे मिळेल? \/ Where to buy?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: शिवाजी महाराज + संभाजी संच varadabooks.com वर उपलब्ध आहे. घरपोच डिलिव्हरी मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan","offers":[{"title":"New \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":48998147457339,"sku":"","price":477.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0739\/6189\/8299\/files\/ChatrapatiShivajiMaharajVSambhaji.jpg?v=1718608660","url":"https:\/\/varadabooks.com\/products\/shivaji-maharaj-sambhaji-combo-keluskar-vijay-tare","provider":"Varada Books","version":"1.0","type":"link"}