Shakkarta Shalivahan शककर्ता शालिवाहन By Narayan Keshav Behere

Shakkarta Shalivahan (शककर्ता शालिवाहन) By Narayan Keshav Behere

Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price
Save 0
पुरुषपर्व : अ) प्रारब्ध कांड:
1. नागाची जात, 2. कुंभारवाडा, 3. गुरू व शिष्य, 4. प्रतिष्ठानर्च गुजरी, 5. श्रीमुखाची शक्ती, 6. सतीची समाधी
प्रकृतिपर्व : अ) भूतकाळ :
7. मौर्यांचे साम्राज्य मोडले, 8. आपला महाराष्ट्र देश, 9. कुमारीपु कर्ण, 10. दक्षिणेचा पराक्रम
पुरुषपर्व : ब) पराक्रम कांड:
11. संपूर्ण जीवन, 12. मातृसावर्ण्य, 13. महायात्रा, 14. कटकेने कंटकम्, 15. संत तमसाचार्यांची भेट, 16. विवाहाची मागणी, 17. दोघ मित्रांच्या दोन वाटा, 18. संस्कृत - प्राकृत विनोद, 19. पुरुषपूरची क्रांती 20. शकांचे उच्चाटन, 21. पुण्याहवाचन
प्रकृतिपर्व : ब) भविष्यकाळ :
22. अनाद्येत काळ, 23. शकारंभानंतर, 24. संशोधकांना प्रेमाचा न अहेर.