Shaeste Khan(शाहिस्तेखान) By Prabhakar Bhave
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Save 0
संपूर्ण शिवचरित्रात "शाहिस्तेखानाची मोहिम” हैं एक आगळे वेगळे प्रकरण आहे. अन् त्यामुळे ते प्रकर्षाने उठून दिसते. खरे म्हणजे प्रकर्षाने उठून दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगच्या गुणांचे विविध पैलू. ह्या प्रकरणातील महाराजांचे अचाट कर्तृत्व खरोखरच थक्क करून सोडणारे आहे. “शाहिस्तेखानाच्या” प्रकरणात त्यांची प्रत्ययास येत असलेली कल्पकता, साहसी वृत्ती, परमेश्वरावरील अभंग निष्ठा; प्राणसंकटात देखील स्थिर रहाणारी विवेकी बुद्धी, प्रजेविषयीचा कळवळा, अशा कितीतरी गुणांचा पडताळा ह्या प्रकरणामुळें राष्ट्राला आला. त्यांत देखील विशेष उल्लेखनिय म्हणजे त्यांच्या मनांत वसत असलेला जबरदस्त आत्मविश्वास! परंतु महाराजांनी दाखविलेला