Samagra Tukaram Gatha(समग्र तुकाराम गाथा ) By Tukaramtatya Padwal & Sadanand More (Khand 1 va 2)
Regular price
Rs. 2,000.00
Sale price
Rs. 2,000.00
Regular price
Save 0
तुकाराममहाराजांचे अभंग ४५०० पेक्षा जास्त असावेत असे अनेकांना वाटते. गेल्या शतकात, सन १८८९ मध्ये, कै. तुकारामतात्या पडवळ यांनी ८४४१ अभंगांची 'समग्र तुकारामगाथा' प्रसिद्ध केली होती; पण ती आवृत्ती अतिदुर्मिळ झाली होती. जुनी, दुर्मिळ व न मिळणारी पुस्तके पुन: प्रकाशित करून उपलब्ध करून देण्याच्या वरदा प्रकाशन प्रा. लि. च्या धोरणानुसारच हे प्रकाशन होत आहे. भाविक तुकारामभक्त याचे स्वागत करतील अशी खात्री आहे.