Pauranik Arya Stri Ratne & Aithihasik Striya By Damodar Laxaman Lele & Dinakar Sakharam Varde
Regular price
Rs. 470.00
Sale price
Rs. 470.00
Regular price
Save 0
पौराणिकआर्य स्त्रीरत्नेयांत दिलेली बहुतेक चरित्रे पौराणिक आहेत. आमच्यादेशात आजपर्यंत जे अनेक साधुसंत व सत्वस्थ कवी होऊन गेले अशा महाजनांच्या ग्रंथाधारेचही सर्व चरित्रे लिहिलेली आहेत. या पुस्तकांत सीमंतिनी, सावित्री, महानंदा, द्रौपदी,अनुसूया, दत्तकांता, स्वाहा, सीता, पद्मावती, सुलोचना, संत सखू, देवहूती अशी 'बारा'चरित्रे दिली आहेत.
ऐतिहासिक स्त्रिया' ऐतिहासिक स्त्रिया' ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका सहज पाहिली तरी त्यावरून आपल्या देशातल्या त्या काळातल्या पाकिस्तान ते महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी प्रांतापर्यंत राजेशाहीचाच काळ दिसतो आणि प्रत्येक यशस्वी राजामागे एक 'स्त्री' असल्याची जाणीव होते आणि अशाच काळापासून शिवशाहीच्या काळापर्यंत 'कर्तृत्वाने गाजलेल्या’ स्त्रियांचे दर्शन घडते.