Othawarche Pani by M S Dixit

Regular price Rs. 30.00
Sale price Rs. 30.00 Regular price
Save 0
संग्रहाचं प्रयोजन

मराठी मनाची मशागत करून ते फुलविण्याचं सामर्थ्य ज्या गीतात, कवितात आहे, त्यांचं हे एक संकलन-संपादन आबालवृद्धांना त्याचा संदर्भासाठी उपयोग व्हावा.

वाचकांची रसिकता जोपासली जावी, मनं प्रगल्भ व्हावीत, सश्रद्ध व्हावीत आणि मनामनातून राष्ट्रीयतेबरोबर मानवाताही फुलावी, असा हा विविध गीतांचा संग्रह

म. श्री. दीक्षित