Namjapache Prakar Va Mahatmya by Shree R B Patil
Regular price
Rs. 5.00
Sale price
Rs. 5.00
Regular price
Save 0
श्रीराम जयराम जयजय राम
नामजपाचे विविध प्रकार
१. राम कृष्ण हरी । जय जय राम कृष्ण हरी ॥
2. विठोबा रखुमाई | जय जय विठोबा रखुमाई ||
३. रघुपती राघव राजाराम । पतितपावन सीताराम ॥
४. ५. राम लक्ष्मण जानकी । जय बोलो हनुमानकी ॥ राम राम राम जय सीताभिराम । सीताभिराम ॥ राम. ॥
६. ७. मारुतिराया बलभीमा । शरण आलों मज द्या प्रेमा ॥ दत्तात्रय अवधूता । जनार्दनस्वामी एकनाथा ।। गुरु. ।।
८. रामदास गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं । ९. जय जय राम कृष्ण हरी । सांवळ्या राम कृष्ण हरी ||
१०. शिव हर रे शिव हर रे । सांब सदाशिव शिव हर रे ॥
शिव हर शंकर गौरीशं । वंदे गंगाधरमीशम् | ११. ज्ञानोबा माउली तुकाराम ज्ञानराज माउली तुकाराम ॥
१२. जीवाचे जिवलगे । मनाचे मोहने । येई पांडुरंगे ॥ १३. राम हरे गोविंद । शिव शिव कृष्ण हरे गोविंद ॥
१४. नारायण नारायण जय गोविंद हरे || नारायण नारायण जय गोपाल हरे |
१५. गुरु महाराज गुरु । जय जय परब्रह्म सद्गुरु ॥
१६. नारायण विधि अत्रिनाथ । दत्त जनार्दन एकनाथ ॥ १७. कृष्ण गोविंद गोविंद गोपाळ राधेकृष्ण ॥ गो.गो. ।।
१८. सच्चित्प्रेमानंदू ॥ भज रे गोविंदू गोविंदू ॥
१९. राधाकृष्ण जय कुंजविहारी । मुरलीधर गोवर्धनधारी ॥ २०. निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई । एकनाथ नामदेव तुकाराम ||
आवडिनें हीं नामें गाती । त नर पावति मंगलधाम ॥ २१. नारायण विधि वसिष्ठ राम रामदास कल्याणधाम ||
२२. रामसीता कृष्णराधा । विठ्ठले रखुमाई ||
२३. पावना दत्ता । दयाळा पावना दत्ता ॥
२४. जय विठ्ठल । जय जय विठ्ठल ॥
२५. ॐ नमः शिवाय ॥
२६. ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥