Mulvyadh (Lakshan, Karane Va Upay)

Regular price Rs. 60.00
Sale price Rs. 60.00 Regular price
मूळव्याध (लक्षण, कारणे व उपाय )

मूळव्याध हा शरीराच्या मलद्वाराच्या ठिकाणी होणारा रोग (व्याधी) आहे. आयुर्वेदात त्याला 'अर्श' आणि हल्ली प्रचारात 'पाइल्स' असे म्हणतात. हा रोग शत्रुप्रमाणे प्राण त्रासवून सोडतो किंवा शत्रुप्रमाणे माणसास टोचणी लावून त्रासवितो. म्हणून मूळ व्याधीस 'अर्श' म्हणतात. याचे दुसरे नाम 'दुर्नाम' असे आहे. याचा अर्थ जे नाव घेणे किंवा ऐकणे सुद्धा माणसास आवडत नाही असा हा दारूण रोग आहे. या पुस्तकात आपल्याला या रोगाची माहिती घ्यावयाची आहे.