Marathyanchya Aapasantil Ladhaya (मराठ्यांच्या आपसांतील लढाया) By Govind Ganesh Bhagawat
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Save 0
मराठी साम्राज्यात शूर पुरुषांनी शत्रूवर जितके विजय मिळविले त्यापेक्षा त्यांच्या आपसांतील लढायाच जास्त आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी मराठी साम्राज्याचा उदय होण्याची व नाश पावण्याची कारणे या पुस्तकात लेखक गोविंद गणेश भागवत, धावडशीकर यांनी दिली आहेत.