Maratha Kulancha Etihas मराठा कुळांचा इतिहास By Gopal Dajiba Dalvi

Maratha Kulancha Etihas (मराठा कुळांचा इतिहास) By Gopal Dajiba Dalvi

Regular price Rs. 800.00
Sale price Rs. 800.00 Regular price
या ग्रंथाचे तीन प्रमुख भाग असून प्रत्येकी चार-चार पोटभाग आहेत. तिन्ही भागांना स्वतंत्र आणि खुलासेवार अनुक्रमणिका आहे. येथे केवळ ढोबळ अनुक्रमणिका दिलेली आहे.
* प्रमुख विभागनुसार ढोबळ अनुक्रमणिका *
* प्रमुख भाग १ला :- यात फक्त जाधव घराण्याची कैफियत आहे व याचे चारपोटभाग आहेत (पृष्ठे ४ ते २७७).
* प्रमुख भाग २रा :- यात साळुंखे उर्फ पाटणकर व अंकलीकर-शितोळे घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे २७८ ते ५४९).
* प्रमुख भाग ३रा :- यात चव्हाण उर्फ डफळे, ढवळचे पवार, म्हसवडचे माने,
मोरे उर्फ धुळप, व खळदकर-देशमुख ह्या पाच घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे ५५२ ते ७२७).