Manavdharanshastrasar Athava Sankshipt Manusmruti

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0
मनुस्मृतीसारख्या असामान्य ग्रंथाची आमच्या लोकांत जी हेळसांड होत आहे, ती पाहिली असता आपले परावलंबित्व दूर होण्यास अजून पुष्कळ काळ लोटला पाहिजे, असे मनात येऊन अत्यंत विषाद वाटतो. समाजशास्त्र घ्या, नीतिशास्त्र घ्या, धर्मशास्त्र घ्या, कोणत्याही बाबतीत परदेशी चष्म्याने पाहण्याची सवय आपल्या अंगवळणी पडली आहे, हे कबूल करणे भाग आहे.
            रा. ब. चिंतामणराव वैद्यांनी मनुस्मृतीचे सूक्ष्म पर्यालोचन करून हे श्लोक निवडले आहेत. तेव्हा त्यासंबंधी विशेष काही लिहिले पाहिजे असे नाही.