Manavachi Kartavye Va Manodharma|मानवाची कर्तव्ये व मनोधर्म| By H A Bhave| Self Help Marathi Book |Personal Development|mental strength,anger management, success mindset|Marathi Books
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Save 0
मानवाची कर्तव्ये व मनोधर्म
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसावर तीन अनिवार्य कर्तव्ये असतात, मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण. ही ऋणे पार पाडण्यासाठी सद्गुणांची जोपासना, योग्य,अयोग्य ओळखण्याची क्षमता, नम्रता, धाडस, दूरदृष्टी आणि आत्मसंयम आवश्यक असतो. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी केवळ यश पुरेसे नाही; दीर्घकाळ टिकणारे यश हवे असेल तर आरोग्य, संयम आणि मनःशांती आवश्यक आहे. राग, भय, दुःख व असंयम या विकृतींवर विजय मिळवल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.
मनोधर्मावरच माणसाचे भविष्य घडते. ध्येयबुद्धी, दया, कर्तव्यनिष्ठा आणि एकाग्रतेने जीवन जगणाऱ्या व्यक्तीलाच खरे यश प्राप्त होते. या पुस्तकाच्या वाचनाने तुमची कर्तव्यबुद्धी जागी झाली, तर याचे प्रयोजन पूर्ण झाले असे म्हणता येईल.