Majhe Satyache Prayog माझे सत्याचे प्रयोग by Mahatma Gandhi

Majhe Satyache Prayog (माझे सत्याचे प्रयोग) by Mahatma Gandhi

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0
माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचे सर्वांत प्रसिद्ध आत्मचरित्रात्मक कथन आहे. आपल्या आयुष्यात घडलेल्या भल्या बु-या घटनांचा त्यांनी प्रामाणिकपणे घेतलेला हा आढावा आहे. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असं सांगणा-या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे.