Maharashtracha Aithasik Bhugol महाराष्ट्राचा ऐतिहासिक भूगोल By Damodar Ganesh Bhalerao

Maharashtracha Aithasik Bhugol (महाराष्ट्राचा ऐतिहासिक भूगोल) By Damodar Ganesh Bhalerao

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
इतिहास शिकविताना भूगोल विषयाचा संबंध वारंवार येतो; कारण 'काळ व स्थळ' हे दोन इतिहासाचे नेत्र होत. ह्यांच्या अभावी इतिहासाचे ज्ञान स्पष्ट होत नाही. इतिहास वाचतेवेळी अगर मुलांस शिकवतेवेळी ज्या स्थळांचा संबंध येतो ती सर्व स्थळे गावे, नद्या, पर्वत, खिंडी, खोरी, घाट, किल्ले इत्यादि कोठे आहेत हे इतिहासात तर दिलेले नसतेच; भूगोलविषयक क्रमिक पण पुस्तकांतूनदेखील त्यांची माहिती मिळत नाही, अगर नकाशांतही ती आढळत नाहीत. ह्यामुळे पदोपदी अडचण येते; ही गोष्ट आमच्याप्रमाणेच सर्व शिक्षकांच्या अनुभवास येत असेल. ही उणीव निदान प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमांतून तरी अंशत: भरून निघावी, ह्या हेतूने हा "ऐतिहासिक भूगोल" तयार केला आहे.