Ichalkaranji Sansathanacha Etihas
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Save 0
श्रीमंत रा. बाबासाहेब इचलकरंजीकर यांच्या संस्थानच्या दप्तरांतून निवडक कागदपत्रांच्या आधारे इचलकरंजी व करवीर या संस्थानांमधल्या कलहांचा इतिहास, सातारचे महाराज, पेशवे व करवीरकरमहाराज यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उद्भव, विस्तार लेखक वा. वा. खरे यांनी यांनी इचलकरंजी संस्थांनचा इतिहास या पुस्तकात दिलेला आहे.