Hindi Mahasagaracha Itihas (हिंदी महासागराचा इतिहास) by H A Bhave
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Save 0
'महासागराचा इतिहास' म्हणजे त्यातील 'बेटांचा इतिहास, साहसी प्रवास, जहाजांचे जाणे-येणे, त्यातील वादळे, अपघात' असाच असतो. अशा प्रकारे, 'प्रत्येक' महासागराचा इतिहास लिहिता येण्यासारखा आहे. मराठीमध्ये तरी अशा प्रकारचा महासागराचा इतिहास प्रथमच प्रसिद्ध होतो आहे. इतिहास व भुगोलाचे अभ्यासक व विद्यार्थी या वेगळ्या पुस्तकाचे स्वागत करतील अशी खात्री आहे.